आजच्या सोशल मिडियाच्या जगात आपण लोकांच्या 

मनात, घरात पोहचण्यासाठी हे अ‍ॅप उत्तम पर्याय आहे.

सोशल मिडियाच्या जगात मोबाईल, इंटरनेटचा वापर किती प्रमाणात वाढला आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग अशा डिजिटल युगात जगत असताना आपली ओळख लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आकर्षक डिझाईन्स व वेगवेगळ्या विषयांच्या डिझाईन्स वापरून तुम्ही सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहुन सहज रोजच्या रोज लोकांच्या संपर्कात राहू शकता.

आजच आपले

लोकसेवक डिझायनर अ‍ॅप

सुरु करा. 

या पेक्षा प्रोफेशनल 

डिझाईन तुम्हाला 

कुठेच मिळणार नाही.

एकाच लॉगिन मध्ये फुटरचे पाच पर्याय उपलब्ध

तुमचा फोटो, नाव, पक्षाचिंन्ह  सह (थोर व्यक्तींच्या जयंतीसाठी) 

तुमचे नाव व  पक्ष चिन्ह सह (दुःखद घटनेसाठी पुण्यतिथी, श्रद्धांजली साठी )

तुमचा फोटो, नाव व पक्ष प्रोटोकॉल सह ( दिन विषेश उदा: उर्जा दिवस )

तुमचा फोटो, नाव , पक्षचिन्ह सह (ऑप्शनल)

तुमचे नाव व वरील पक्ष प्रोटोकॉल सह (ऑप्शनल)

1

2

3

4

5

( फुटर म्हणजे पोस्टर खाली येणारे तुमचे नाव व फोटो याची पट्टी )

तुमच्या नाव पत्त्यासह  सेवा आणि कामाचा प्रचार
मोबाईल द्वारे काही क्लिक मध्ये प्रोफेशनल डिझाईन्स तयार
ग्राफिक्स डिझाईनिंग स्किल्स ची आवश्यकता नाही
कॉम्प्युटर किंवा किचकट सॉफ्टवेअरची गरज नाही
कोणत्याही ग्राफिक्स डिझायनर किंवा मार्केटिंग एजन्सीची गरज नाही
प्रोफेशनल डिझाईन्स चे रेडिमेड शेकडो पर्याय
खर्च कमी आणि ब्रांडिंगची हमखास हमी
 चांगले आणि त्वरित परिणाम
सर्वात स्वस्त आणि फायदेशिर ऑनलाईन मार्केटिंग अ‍ॅप

लोकसेवक  डिझाईनर अ‍ॅप ची वैशिष्ट्ये

सॅम्पल पोस्टर इमेजेस

काय मिळेल ?

तुमचे नाव, पक्ष,  प्रोटोकॉल सह माहिती देणारे आकर्षक डिझाईन्स
लोकसेवक म्हणून ब्रॅड इमेज निर्मितीसाठी आवश्यक आकर्षक डिझाईन्स
वर्षभरातील सर्व सण, उत्सवांचे शुभेच्छा पत्रांचे अनेक सुंदर डिझाईन्स चे पर्याय
रोजचे दिनविशेष, वर्षभरातील थोर व्यक्तीचे जयंती, पुण्यतिथी चे अभिवादन चे आकर्षक डिझाईन्स
प्रेरणादायक सुविचार चे शेकडो समर्पक ग्राफिक डिझाईन्स
गुड मॉर्निंग, गुड नाईट चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
अभिनंदन, शुभेच्छा पत्रांचे चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
आरोग्य विषयक टिप्स चे अनेक रेडीमेड मॅसेज
वरील सर्व डिझाईन्स चे हजारो आकर्षक, सुंदर, सुबक पर्याय तुमच्या नाव,
पक्ष चिन्ह, कॉन्टॅक्ट नंबर, इमेल, पत्ता इ. माहितीसह

फक्त 4 क्लिक मध्ये तुम्ही प्रोफेशनल डिझाईन्स बनवू शकता.

कॅटॅगरी निवडा

डिझाईन निवडा

टेम्पलेट निवडा

प्रोफेशनल डिझाईन तयार

  खर्च किती ?

तुमच्या एक महिन्याच्या चहाच्या

खर्चा पेक्षा सुद्धा कमी...

हो तुम्ही बरोबर वाचलेत.... 

अ‍ॅप ची मूळ प्राईज ही  रू.4999/- आहे 

मात्र अ‍ॅप लॉचिंग ऑफर मध्ये तुम्हाला

हे अ‍ॅप फक्त   रू.2999/- प्रति वर्ष 

म्हणजेच फक्त रू.250/- प्रती महिना या दराने

तुम्ही रोज दोन कप चहा पित असाल तर रू. 10/- प्रती कप या दराने महिन्याचे रू.600/-

होतात आणि या अ‍ॅप चा महिन्याचा खर्च होतो रू.250/-

विश्वास बसत नाहिये ना...? पण हे खरे आहे.

साध्यातल्या साध्या डिझायनर कडून एखादे कस्टमाईज डिझाईन तयार करायचे

म्हंटले तरी तो एका डिझाईन चे किमान 200 रू. घेतो.

रोज एक या प्रमाणे डिझाईन केले तरी 365 दिवसाचे 200 * 365 =वर्षाचे 73 हजार होतात

एखादी मार्केंटिग एजंन्सी द्वारे काम करवून घ्यायचे म्हंटले तरी ते 20 ते 50 हजार चार्ज करतात.

आत्ताच आपले

Loksevak Designer  अ‍ॅप 

सुरु करा.

आता ब्रांडिंग चिंता सोडा 😎

लोकसेवक Designer  द्वारे रोज नविन जनसंपर्क जोडा

श्री गणेशा करूया 

लोकसेवक डिझाईनर अ‍ॅप जनतेच्या मनाचा मार्ग नवा !!!

डिजिटल जनसंपर्काचा श्रीगणेशा करूया आणि प्रसिध्दिची वेगळी उंची गाठूया..

Loksevak Designer अ‍ॅप कसे वापरायचे