‍‍दुसरा कोणी ग्राहकांपर्यंत पोहचण्या आधी

तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहंचा 

खालील कारणांमुळे तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचता येत नाही का ?

मार्केटिंग न केल्या मुळे आपला

व्यवसाय मागे पडत आहे का? 

सोशल मिडिया द्वारे आपणास

ग्राहकांपर्यत पोहचता येत नाही का? 

मार्केटिंग साठी वेळ देणे तुम्हाला

जमत नाहीये का?

मार्केटिंगसाठीचा खर्च तुम्हाला

परवडत नाही का? 

तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास

आपणास मदत हवी आहे का? 

तुम्हाला असे प्रश्न पडत असतील तर

आमच्याकडे यावरील उपाय आहे.


ऑनलाईन सेवा पुरवणारे सर्व व्यावसायिक 

या  अ‍ॅप चा वापर करू शकतात.

आता माहितीबाझार डिझाईनर अ‍ॅप द्वारे

मार्केटिंग साहित्य काही सेंकदात बनेल

आता आपल्या

व्यवसायाला द्या

जाहिरातीचे पंख नवे

तुमच्या नाव पत्त्यासह  सेवा आणि उत्पादनाचा प्रचार
मोबाईल द्वारे काही क्लिक मध्ये प्रोफेशनल डिझाईन्स तयार
ग्राफिक्स डिझाईनिंग स्किल्स ची आवश्यकता नाही
कॉम्प्युटर किंवा किचकट सॉफ्टवेअरची गरज नाही
कोणत्याही ग्राफिक्स डिझायनर किंवा मार्केटिंग एजन्सीची गरज नाही
प्रोफेशनल डिझाईन्स चे रेडिमेड शेकडो पर्याय
खर्च कमी आणि मार्केंटिंगची हमखास हमी
चांगले आणि त्वरित परिणाम
सर्वात स्वस्त आणि फायदेशिर ऑनलाईन मार्केटिंग अ‍ॅप

माहितीबाझार डिझाईनर अ‍ॅप ची वैशिष्ट्ये

सॅम्पल पोस्टर इमेजेस

काय मिळेल ?

तुमच्या व्यवसाय संबंधित माहिती देणारे आकर्षक डिझाईन्स
पॅनकार्ड, पासपोर्ट, फुड लायसन्स अशा 40+ सेवा संबंधित माहिती देणारे पोस्टर्स
पॅनकार्ड, पासपोर्ट, फुड लायसन्स अशा 40+ सेवा संबंधित कागदपत्रांचे पोस्टर्स
महा ई सेवा / सीएससी / सेतू केंद्राच्या सुविधा संबंधित पोस्टर्स
सरकारी नोकरी, सरकारी योजनांचे डिझाईन्स
शैक्षणिक प्रवेश, स्कॉलरशिप, स्पर्धापरीक्षा संबंधित पोस्टर
अ‍ॅडमिटकार्ड / निकाला संबंधित सूचना देणारे डिझाईन्स
वर्षभरातील सर्व सण, उत्सवांचे शुभेच्छा पत्रांचे अनेक सुंदर डिझाईन्स चे पर्याय
रोजचे दिनविशेष, वर्षभरातील थोर व्यक्तीचे जयंती, पुण्यतिथी चे अभिवादन चे आकर्षक डिझाईन्स
प्रेरणादायक सुविचार चे शेकडो समर्पक ग्राफिक डिझाईन्स
गुड मॉर्निंग, गुड नाईट चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
अभिनंदन, शुभेच्छा पत्रांचे चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
आरोग्य विषयक टिप्स चे अनेक रेडीमेड मॅसेज
वरील सर्व डिझाईन्स चे हजारो आकर्षक, सुंदर, सुबक पर्याय तुमच्या शॉपच्या नाव, 
लोगो, कॉन्टॅक्ट नंबर, इमेल, पत्ता इ. माहितीसह

फक्त 4 क्लिक मध्ये तुम्ही प्रोफेशनल डिझाईन्स बनवू शकता.

कॅटॅगरी निवडा

डिझाईन निवडा

टेम्पलेट निवडा

प्रोफेशनल डिझाईन तयार

  खर्च किती ?

तुमच्या एक महिन्याच्या चहाच्या

खर्चा पेक्षा सुद्धा कमी...

हो तुम्ही बरोबर वाचलेत.... 

अ‍ॅप ची मूळ प्राईज ही  रू.4999/- आहे 

मात्र अ‍ॅप लॉचिंग ऑफर मध्ये तुम्हाला

हे अ‍ॅप फक्त   रू.2999/- प्रति वर्ष 

म्हणजेच फक्त रू.250/- प्रती महिना या दराने

तुम्ही रोज दोन कप चहा पित असाल तर रू. 10/- प्रती कप या दराने महिन्याचे रू.600/-

होतात आणि या अ‍ॅप चा महिन्याचा खर्च होतो रू.250/-

विश्वास बसत नाहिये ना...? पण हे खरे आहे.

साध्यातल्या साध्या डिझायनर कडून एखादे कस्टमाईज डिझाईन तयार करायचे

म्हंटले तरी तो एका डिझाईन चे किमान 200 रू. घेतो.

रोज एक या प्रमाणे डिझाईन केले तरी 365 दिवसाचे 200 * 365 =वर्षाचे 73 हजार होतात

एखादी मार्केंटिग एजंन्सी द्वारे काम करवून घ्यायचे म्हंटले तरी ते 20 ते 50 हजार चार्ज करतात.

आत्ताच आपले

MD Designer अ‍ॅप 

सुरु करा.

आता मार्केटिंगची चिंता सोडा...

माहितीबाझार डिझाईनर द्वारे रोज

नविन ग्राहक जोडा

लक्षात घ्या...

कस्टमरची वाट पाहणारे वाट

पाहतच बसतात आणि

कस्टमर खेचून आणणारेच

व्यवसायात यशस्वी होतात.

Powerd by : mahitibazaar.com

MD Designer अ‍ॅप कसे वापरायचे