प्रत्येक व्यवसाय हा विश्वासावर चालत असतो

त्यासाठी तुमचे लोकांशी चांगले रिलेशन असणे गरजेचे असते 

व्यवसाय व चांगले रिलेशन

याची सांगड कशी घालावी ? 

तुम्ही सगळेच पाहता दिवाळी किंवा कोणताही सन आला की अनेक

व्यवसायिक व्यवसायाच्या नावाने लोकांना शुभेच्छा देतात. 

त्याच प्रमाणे वर्षाच्या ३६५ दिवस रोज  काहीना काही  विशेष  असते.

अशा विशेष दिवसांचे पोस्टर  तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने

सोशल मिडीयावर पाठवू शकता.

यामुळे तुमच्या ब्रँडिंग सह ग्राहकांशी 

आपुलकीचे नाते अधिक 

घट होईल. 

तुमचे उत्पादन, सेवा व व्यवसायास ग्राहकांच्या मनापर्यंत पोहंचविण्याचे काम Smart Designer करते

आता आपल्या

व्यवसायात भरा

मार्केटिंग चे रंग नवे

तुमच्या नाव पत्त्यासह  सेवा आणि उत्पादनाचा प्रचार
मोबाईल द्वारे काही क्लिक मध्ये प्रोफेशनल डिझाईन्स तयार
ग्राफिक्स डिझाईनिंग स्किल्स ची आवश्यकता नाही
कॉम्प्युटर किंवा किचकट सॉफ्टवेअरची गरज नाही
कोणत्याही ग्राफिक्स डिझायनर किंवा मार्केटिंग एजन्सीची गरज नाही
प्रोफेशनल डिझाईन्स चे रेडिमेड शेकडो पर्याय
खर्च कमी आणि मार्केंटिंगची हमखास हमी
चांगले आणि त्वरित परिणाम
सर्वात स्वस्त आणि फायदेशिर ऑनलाईन मार्केटिंग अ‍ॅप

स्मार्ट डिझाईनर अ‍ॅप ची वैशिष्ट्ये

सॅम्पल पोस्टर इमेजेस

काय मिळेल ?

तुमच्या व्यवसाय संबंधित माहिती देणारे आकर्षक डिझाईन्स
वर्षभरातील सर्व सण, उत्सवांचे शुभेच्छा पत्रांचे अनेक सुंदर डिझाईन्स चे पर्याय
रोजचे दिनविशेष, वर्षभरातील थोर व्यक्तीचे जयंती, पुण्यतिथी चे
अभिवादन चे आकर्षक डिझाईन्स
प्रेरणादायक सुविचार चे शेकडो समर्पक ग्राफिक डिझाईन्स
गुड मॉर्निंग, गुड नाईट चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
अभिनंदन, शुभेच्छा पत्रांचे चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
आरोग्य विषयक टिप्स चे अनेक रेडीमेड मॅसेज
वरील सर्व डिझाईन्स चे हजारो आकर्षक, सुंदर, सुबक पर्याय तुमच्या
शॉपच्या नाव, लोगो, कॉन्टॅक्ट नंबर, इमेल, पत्ता इ. माहितीसह

फक्त 4 क्लिक मध्ये तुम्ही प्रोफेशनल डिझाईन्स बनवू शकता.

कॅटॅगरी निवडा

डिझाईन निवडा

टेम्पलेट निवडा

प्रोफेशनल डिझाईन तयार

  खर्च किती ?

तुमच्या एक महिन्याच्या चहाच्या

खर्चा पेक्षा सुद्धा कमी...

हो तुम्ही बरोबर वाचलेत.... 

अ‍ॅप ची मूळ प्राईज ही  रू.4999/- आहे 

मात्र अ‍ॅप लॉचिंग ऑफर मध्ये तुम्हाला

हे अ‍ॅप फक्त   रू.2999/- प्रति वर्ष 

म्हणजेच फक्त रू.250/- प्रती महिना या दराने

तुम्ही रोज दोन कप चहा पित असाल तर रू. 10/- प्रती कप या दराने महिन्याचे रू.600/-

होतात आणि या अ‍ॅप चा महिन्याचा खर्च होतो रू.250/-

विश्वास बसत नाहिये ना...? पण हे खरे आहे.

साध्यातल्या साध्या डिझायनर कडून एखादे कस्टमाईज डिझाईन तयार करायचे

म्हंटले तरी तो एका डिझाईन चे किमान 200 रू. घेतो.

रोज एक या प्रमाणे डिझाईन केले तरी 365 दिवसाचे 200 * 365 =वर्षाचे 73 हजार होतात

एखादी मार्केंटिग एजंन्सी द्वारे काम करवून घ्यायचे म्हंटले तरी ते 20 ते 50 हजार चार्ज करतात.

आत्ताच आपले

Smart Designer  अ‍ॅप 

सुरु करा.

आता मार्केटिंगची चिंता सोडा...

Smart Designer द्वारे रोज

नविन ग्राहक जोडा

लक्षात घ्या...

कस्टमरची वाट पाहणारे वाट

पाहतच बसतात आणि

कस्टमर खेचून आणणारेच

व्यवसायात यशस्वी होतात.

Smart Designer अ‍ॅप कसे वापरायचे